सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी

मोठी बातमी: राज्यात सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी

राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने हा आदेश जारी करण्यात आला आहे. 

Sep 26, 2020, 10:20 AM IST