सुधीर मुनगंटीवार

अर्थसंकल्पात सुधीर मुनगंटीवार कोणत्या घोषणा करणार?

विधीमंडळात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 2017-2018 च्या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात. 

Mar 18, 2017, 08:54 AM IST

३ महिलांना ठार मारणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश

 सिंदेवाही तालुक्यात गेल्या २५  दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. 

Jan 30, 2017, 04:18 PM IST

बजेटशिवाय केंद्राकडे राज्याने मागितले शेतकऱ्यांसाठी पैसे

सर्वसामान्य बजेटशिवाय आणखी पाच हजार कोटी द्या अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलीय.. 

Jan 5, 2017, 05:34 PM IST

जय वाघाची व्हिडीओ क्लिप मागवली आहे- मुनगंटीवार

जय वाघ आणि तेलगंणातील वाघाच्या बातम्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

Dec 27, 2016, 03:10 PM IST

शिर्डी संस्थानाकडून मुनगंटीवारांचा अपमान

साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमी ला साजरा होत आहे.

Dec 11, 2016, 10:19 PM IST

'उमेदवार विजयी केलात तर निधी कमी पडू देणार नाही'

नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा जोर आता अधिकच वाढलाय.

Nov 24, 2016, 10:15 PM IST

मंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे. 

Nov 17, 2016, 07:44 PM IST

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

'निवडून दिलं नाहीत तर एकही पैसा मिळणार नाही'

भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही संपायचं नाव घेत नाहीये.

Oct 16, 2016, 07:47 PM IST