सुपर 30

'सुपर30' चित्रपटात ऋतिक रोशन दिसणार 'अशा' अंदाजात !

मागील वर्षी 'काबिल' या सिनेमामधून ऋतिक रोशन चाहत्यांच्या भेटीला आला होता.

May 19, 2018, 03:47 PM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST

Super 30 : हृतिक रोशनचा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

बिहारमध्ये ‘सुपर ३०’ ची सुरूवात करणारे आणि प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेता हृतिक रोशन चांगलीच मेहनत घेत आहे.

Feb 6, 2018, 08:49 PM IST