सुरक्षा

औरंगाबाद । आता पुतळ्यांना सुरक्षेची गरज आहे का ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 07:46 PM IST

मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचा ‘जाळीदार’ उपाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 08:44 PM IST

मंत्रालयातल्या आत्महत्यांवर सरकारचा ‘जाळीदार’ उपाय

मंत्रालयातल्या आत्महत्यांवर सरकारनं आता जाळीदार उपाय योजलाय. राज्याचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयात उडी मारुन होणारे आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने एक नामी शक्कल काढली आहे. 

Feb 12, 2018, 06:24 PM IST

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी आले जॉर्डन आणि इस्राईलचे चॉपर

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची पीएम मोदींना  फिलीस्तीनचं ग्रँड कॉलर प्रदान करत त्यांचा सन्मान केला.

Feb 10, 2018, 04:45 PM IST

लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय. 

Jan 20, 2018, 04:23 PM IST

तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.

Dec 9, 2017, 09:11 PM IST

लातूर : विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही

लातूर : विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही

Dec 8, 2017, 08:58 PM IST

मुंबई । ओखी वादळामुळे चौपाट्यांवर कुणालाही प्रवेश नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 02:31 PM IST

आपल्या फोनमधून लगेच हटवा हे ४० खतरनाक अॅप्स

मोबाइल अॅप्सचे वाढता वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहेत. 

Nov 29, 2017, 01:00 PM IST

इवांकासाठी भारतात आल्यात स्पेशल गाड्या, कशी आहे सुरक्षा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येत आहे. २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ती हैदराबाद येथे होत असलेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योर परिषदेत ती सहभागी होणार आहे.

Nov 27, 2017, 06:09 PM IST

‘नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू’, लालूंच्या मुलाचं वादग्रस्त विधान

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे मुख्य लालू प्रसाद यादव यांची Z+  सुरक्षा काढल्याने त्यांचा मोठ मुलगा माजी मंत्री तेजप्रताप यादव चांगलाच भडकला आहे.

Nov 27, 2017, 02:28 PM IST

मुंबई | मरिन ड्राईव्हच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:55 PM IST

बांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन

बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल. 

Nov 13, 2017, 02:49 PM IST