सुरेश प्रभू

'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!

रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Feb 26, 2015, 01:30 PM IST

हे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!

Feb 26, 2015, 11:01 AM IST

कोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?

कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का?  दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

Feb 26, 2015, 07:44 AM IST

LIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही

 भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Feb 26, 2015, 07:32 AM IST

कोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर...

सावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय. 

Feb 18, 2015, 01:01 PM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं. 

Jan 14, 2015, 10:56 AM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

Jan 14, 2015, 09:14 AM IST

रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री

रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री

Jan 10, 2015, 10:38 AM IST

लोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांचा पर्याय

लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी  सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

Jan 8, 2015, 07:12 PM IST