सुरेश प्रभू

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुरेश प्रभू मातोश्रीवर..

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली... प्रभू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत... 

Nov 12, 2015, 05:44 PM IST

कोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला. 

Nov 8, 2015, 09:14 PM IST

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार - सुरेश प्रभू

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार - सुरेश प्रभू

Oct 15, 2015, 10:11 PM IST

मुंबईत रेल्वेचे पेपरलेस तिकिट, मोबाईलवर मासिक पास

मुंबईकरांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेवर आजपासून कागदविरहीत तिकिट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा शुभारंभ केला. या सेवेला आधीच दिल्लीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.

Oct 9, 2015, 11:14 PM IST

रेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

रेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Sep 15, 2015, 10:14 PM IST

रेल्वेचा खोळंबा : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र... 

Sep 15, 2015, 06:36 PM IST

आता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

Aug 12, 2015, 12:31 PM IST

'प्रभू' पावलेत, राज्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी

राज्यातील गेली अनेक वर्ष रखडलेल्या अहमनगर-बीड-परळी, वडसा-देसाइगंज-गडचिरोली आणि वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या रेल्वे प्रकल्पांना मान्यता देण्यात आलीय.

Aug 12, 2015, 10:52 AM IST

सुरेश प्रभूंचं 'योगासन' सोशल मीडियावर व्हायरल

आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी योग करतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना डुलकी आली होती. सुरेश प्रभूंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे देखील केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या योगासनांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग करत असताना एका क्षणी त्यांना झोप लागली. 

Jun 23, 2015, 07:42 PM IST

कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला!

कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

Jun 11, 2015, 10:00 PM IST