निधी वाटपाच्या परवानगीसाठी बीसीसीआय कोर्टात
बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लडविरोधातल्या कसोटी सामन्याआधी निधी वाटपाची परवानगी मिळावी यासाठी BCCIनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Nov 8, 2016, 12:06 PM ISTकेजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता.