सूरज रणदिव ऑस्ट्रेलियातील सुरज रणदिव बस चालक

धोनी सोबत खेळलेला हा क्रिकेटर पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरचं काम

भारताविरुद्ध 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तसेच सीएसके टीमकडून आयपीएलमध्ये खेळणारा क्रिकेटर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहे.

Aug 31, 2024, 01:23 PM IST