रुपया मूल्य आणि शेअर बाजारात घसरण कायम
रुपयाचं मुल्य आणि शेअर बाजारांमधली घसरण कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५०९ अंशांनी कोसळत ३७ हजार ४१३ अंशांच्या महिन्याभरातल्या निचांकावर आलाय.
Sep 11, 2018, 10:38 PM ISTदिल्लीतील 'आप' विजयाने मुंबई शेअर बाजारात उसळी
दिल्लीत आप सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण होतात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला.
Feb 10, 2015, 12:31 PM IST