सेलिब्रेशन

बर्थडेला केक का कापतात? कुठून झाली सुरुवात?

बर्थडेला केक कापण्यामागचे कारण ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा पाश्चिमात्य संस्कृतीच्या इतिहासाशी संबंधित आहे. याचा इतिहास ग्रीक मायथोलॉजीशी संबंधित आहे.याचा इतिहास ग्रीक देशाशी संबंधित आहे.तिथे देवी आर्टेमिसची पूजा केली जाते. ज्याचा संबंध चंद्राशी आहे.देवीच्या जन्मदिनी केक दिला जातो. केकवर मेणबत्ती जाळणं हे चंद्रावरील प्रकाश दर्शवतो. केक कापण्याचा रिवाज यूरोपमधून सर्व देशात पसरलं.भारतीय संस्कृतीतील वृद्ध लोकांना विचाराल तर तेव्हा केक नाही कापायचे. त्याऐवजी खीर दिली जायची.

Oct 10, 2024, 08:13 PM IST

लॉकडाऊन संपल्यावर आनंद महिंद्रा असं करणार सेलिब्रेशन, मजेशीर व्हिडीओ

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय

Apr 15, 2021, 12:49 PM IST

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात १०० ठिकाणी नाकाबंदी

न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पोलिसांना मोठा बंदोबस्त

Dec 31, 2020, 04:52 PM IST

कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता

सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. 

Dec 15, 2020, 08:16 PM IST

Video : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा

बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा 

 

Nov 17, 2020, 07:02 AM IST

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीने असं केलं सेलिब्रेशन

आयपीएल 2020 (IPL 2020) च्या तिसऱ्या सामन्यात आरसीबीने सनरायजर्स हैदराबादचा 10 रनने पराभव केला.

Sep 22, 2020, 09:00 PM IST

न्यू ईअर सेलिब्रेशनचा प्रियंका-निकचा रोमान्टिक व्हिडिओ व्हायरल

गेल्याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये प्रियंका-निक यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला होता

Jan 2, 2020, 03:07 PM IST
 Raigad People Celebtrating Christmas In Church PT33S

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

Dec 25, 2019, 11:10 AM IST
Mumbai Portugese Church Christians Celebrating Christmas PT1M33S

मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन

Dec 25, 2019, 11:05 AM IST

थर्टी फर्स्टला पब, बार, हॉटेल्स पहाटेपर्यंत खुले राहणार

एरवी हॉटेल्स, बार आणि पब्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असते. 

Dec 22, 2019, 03:07 PM IST

ख्रिसमस सेलिब्रेशन : कुठे धावला सांताक्लॉज तर कुठे झाला समुद्राच्या लाटांवर स्वार

जगभरात सेलिब्रेशनचा मूड आत्तापासूनच दिसून येतोय

Dec 19, 2019, 05:35 PM IST

विराटचा बदला! म्हणून केलं असं सेलिब्रेशन

विराट कोहलीच्या वादळी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला आहे.

Dec 7, 2019, 11:12 AM IST

'किंग कोहली'चं पत्नी अनुष्कासोबत भूतानमध्ये बर्थडे सेलिब्रेशन!

भन्नाट एनर्जेटिक क्रिकेट आयकॉ़नला 'झी २४ तास'च्या शुभेच्छा... हॅपी बर्थ डे किंग विराट...

Nov 5, 2019, 09:09 PM IST

मुंबईत चाळीच्या दिवाळीतला गोडवा आजही कायम

कॉस्मोपॉलिटंट, मॅक्झिमम सिटी मुंबईत चाळ संस्कृती आजही टिकून आहे. विशेष म्हणजे दिवाळीत आजही सर्व

Oct 29, 2019, 12:23 AM IST