सेलिब्रेशन

जगभरात ख्रिसमसची धूम, पाहा जगभरातील शहरांमधील खास फोटोज

ख्रिसमसची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. नागरिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत तसेच शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकमेकांसाठी गिफ्टही घेत आहेत. चर्चपासून मॉल्स आणि रस्त्यांवर ख्रिसमसची धूम पहायला मिळत आहे.

Dec 24, 2017, 06:10 PM IST

सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं

ख्रिसमस आणि सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय.

Dec 23, 2017, 10:33 PM IST

वर्ष संपताना 'बिग सेलिब्रेशन' करायचय ? अशी करा पैशांची व्यवस्था

 'ईयर एंड' सेलिब्रेशन करायचेच आहे तर काही टीप्स तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. 

Dec 23, 2017, 10:29 AM IST

तुम्ही थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट करताय?

जर तुम्ही नवीन वर्षासाठी बाहेर जाण्याचे प्लॅन आखत असाल तर मुंबईत राहूनही तुम्ही खुप छान पद्धतीने ऐन्जॉय करु शकता. हॉटेल्स ते क्लब्स आणि दुसरीही अन्य लोकशन यावेळी तुमच्या स्वागताला सज्ज आहेत. 

Dec 22, 2017, 11:06 PM IST

तुम्ही थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट करताय?

तुम्ही थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट करताय?

Dec 22, 2017, 08:49 PM IST

VIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन

नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Dec 22, 2017, 06:12 PM IST

धम्माल !! ख्रिसमस, थर्टीफस्टचं सेलिब्रेशन पहाटेपर्यंत

मुंबईकरांना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी..... 

Dec 22, 2017, 03:48 PM IST

VIDEO : माहिरा खाननं आपल्या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस!

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिनं आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. 

Dec 21, 2017, 04:59 PM IST

रोहित शर्माने असं केलं डबल सेंच्युरीचं सेलिब्रेशन

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मोहालीतील दुसऱ्या वनडेत इतिहास रचला. रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. तिसरे द्विशतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरलाय.

Dec 14, 2017, 12:36 PM IST

फोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

बॉलिवूडचं बहुचर्चित जोडपं दिलीप कुमार आणि सायरा बानो... या जोडप्यानं आज आपल्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण केलेत. हा क्षण त्यांनी आपल्या राहत्या घरी सेलिब्रेट केला. 

Oct 11, 2017, 11:19 PM IST

VIDEO : वेस्ट इंडिजमध्ये धोनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आज ३६ वर्षांचा झालाय. जवळपास १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीनं टीम इंडियाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय... 

Jul 7, 2017, 04:29 PM IST

मुस्लिम बांधवांची पुण्यात अनोखी इफ्तार पार्टी

गरीब शेतकऱ्यांना गाई आणि शेळ्या इफ्तार पार्टी निमिेत्त भेट देण्यात आल्या. 

Jun 26, 2017, 10:43 AM IST

राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

आज एक मे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज ५८वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं राज्यभरात विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

May 1, 2017, 07:53 AM IST