नवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
Nov 21, 2019, 08:05 PM ISTनवी दिल्ली । धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 08:00 PM ISTनवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM ISTनवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM ISTमहाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी CWCचा ग्रीन सिग्नल ! मुंबईत होणार शिक्कामोर्तब
काँग्रेस पक्षाने ( Congress )महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात ( Maharashtra)युती करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली.
Nov 21, 2019, 11:46 AM ISTसोनिया गांधींची काँग्रेस कार्यकारिणीसोबत तातडीची बैठक
लोकसभेतल्या रणनीतीबाबत आणि राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत चर्चा
Nov 21, 2019, 10:28 AM ISTशरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.
Nov 20, 2019, 07:07 PM ISTमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.
Nov 20, 2019, 05:43 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र खलबतं
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.
Nov 20, 2019, 04:48 PM ISTराज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक
महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे.
Nov 19, 2019, 05:46 PM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्रातील सत्तसंघर्षाचा पेच कायम आहे. आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.
Nov 19, 2019, 05:30 PM IST