नवी दिल्ली | बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
नवी दिल्ली | बाळासाहेब थोरात सोनिया गांधींच्या भेटीला
Dec 2, 2019, 08:10 PM ISTसत्तासंघर्षाची इनसाईड स्टोरी... अशी लिहिली गेली स्क्रीप्ट
गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड झाला आहे.
Nov 30, 2019, 05:27 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधींची गैरहजेरी
परंतु, आपल्या शुभेच्छा पोहचतील याकडे मात्र सोनिया गांधी यांनी विशेष लक्ष दिलंय
Nov 28, 2019, 05:26 PM IST'भाजपचे महाराष्ट्रात सत्तेसाठी निर्लज्ज प्रयत्न'; सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींची भाजपवर बोचरी टीका
Nov 28, 2019, 12:05 PM ISTसोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे
Nov 27, 2019, 09:16 PM IST... आणि उद्धव ठाकरे म्हणाले, सोनिया गांधी यांचेही आभार
महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले
Nov 26, 2019, 09:11 PM ISTकाँग्रेसही फुटीच्या मार्गावर, सोनिया गांधींची फोनवरुन चर्चा
राष्ट्रवादीनंतर काँग्रेस ही फुटणार का ?
Nov 23, 2019, 11:52 AM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM ISTCM पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची सहमती - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
Nov 22, 2019, 07:05 PM ISTशिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे
मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले.
Nov 22, 2019, 06:51 PM ISTउद्धव ठाकरे तयार नसतील तर राऊत यांनी सीएम व्हावे - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असून उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
Nov 22, 2019, 06:24 PM ISTभाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 22, 2019, 06:03 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...
महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.
Nov 22, 2019, 03:39 PM ISTमहाविकासआघाडीला डाव्यांपासून समाजवादी पक्षाचा पाठिंबा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली.
Nov 22, 2019, 03:04 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
Nov 21, 2019, 08:10 PM IST