सोने दर

सोन्याच्या दरात मोठी वाढ, यामुळे वाढले भाव!

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. 

Jan 24, 2018, 10:28 AM IST

सोने-चांदीच्या दरात साधारण वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली. 

Jan 12, 2018, 04:32 PM IST

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच

सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. 

Dec 17, 2017, 12:30 PM IST

सोन्याच्या किंमतीत झालीये वाढ, पाहा किती महाग झाले सोने

ज्वेलर्सकडून सोन्याची मागणी तसेच जागतिक बाजारपेठेमधील सकारात्मकतेमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 

Nov 27, 2017, 06:20 PM IST

लग्नसराईच्या मोसमामुळे सोन्याच्या दरात वाढ

सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणीही वाढलीये. 

Nov 10, 2017, 07:33 PM IST

सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर, चांदीचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर ३०,४५० रुपयांवर स्थिर राहिला. औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या दरात १२५ रुपयांनी वाढून ४०,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचले.

Nov 9, 2017, 07:05 PM IST

सोन्याच्या दरात मोठी वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. 

Sep 8, 2017, 06:11 PM IST

सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा १५० रुपयांनी घसरले.  मंगळवारी सोन्याच्या दरात घट होत ते प्रतितोळा २९,८०० रुपयांवर पोहोचले. 

Aug 22, 2017, 07:50 PM IST

सलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी सोमवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सच्या घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. 

May 8, 2017, 05:08 PM IST

सोने पुन्हा झाले स्वस्त, चांदीच्या दरातही घट

घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात गुरुवारी पुन्हा घसरण झालीये. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३५० रुपयांची घसरण झालीये. 

Mar 23, 2017, 06:38 PM IST

सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांची घट

गुरुवारी सोन्याच्या दरात आलेली तेजी दीर्घकाळ टिकली नाही. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली. 

Mar 17, 2017, 05:41 PM IST

सोने पुन्हा एकदा २९ हजार पार

सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले. 

Mar 16, 2017, 05:42 PM IST

सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झालीये. सोन्याचे दर प्रतितोळा २९ हजार २५० रुपयांवर पोहोचलेत. महिन्याभरातील सोन्याचा हा उच्चांक आहे. 

Jan 12, 2017, 05:04 PM IST

GOOD NEWS : नवीन वर्षात सोने दरात मोठी घसरण

८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मोदी सरकारने रद्द केल्या. या नोटबंदीनंतर सोने दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीप्रमाणात अच्छे दिन आले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये सोने दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २६,००० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Dec 28, 2016, 12:41 PM IST

सोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण

 नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  

Dec 16, 2016, 07:26 PM IST