लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहा सोन्याचा दर
लक्ष्मीपूजनच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्याकडे कल
Oct 27, 2019, 06:21 PM ISTधनत्रयोदशीच्या अगोदर सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण
25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी
Oct 23, 2019, 08:39 AM IST1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोन्याचा दर होता एवढा..
पाहा किती होता दर
Aug 15, 2018, 12:59 PM ISTसोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा
खूप दिवसांनी पाहायला मिळाली घसरण
May 16, 2018, 08:05 PM ISTतिसऱ्या दिवशी देखील वाढले सोन्याचे दर, 10 ग्रॅम सोन्याची ही आहे किंमत
सोन्यात मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी देखील वाढ पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात सोन्यात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यात 50 रुपयांची वाढ झाली असून 32 हजार 230 रुपये आता सोन्याचा दर आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील वाढ झाल्यामुळे 40,650 प्रति किलोग्रॅम असा दर आहे.
May 8, 2018, 07:43 PM ISTमुंबई | सोन्याचा दर पोहोचला ३१ हजारांच्या घरात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 01:11 PM ISTसोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
Sep 21, 2017, 06:30 PM ISTयामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या
बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत.
Sep 5, 2017, 01:59 PM ISTसोन्यानं गाठला उच्चस्तर; चांदीचीही उसळी
लग्नसराईच्या दिवसांत सोन्यानं पुन्हा एकदा उसळी घेतलीय. सोमवारी एकदमच १०० रुपयांची उसळी घेत सोन्यानं आत्तापर्यंतचा उच्चस्तर गाठलाय.
Nov 27, 2012, 09:29 AM ISTसोन्याचा आणखी एक उच्चांक
आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढत सोन्याच्या दरानं आज नवा उच्चांक गाठलाय. नवी दिल्लीतल्या सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर ३१ हजार ८५० रुपये राहिला आहे.
Sep 5, 2012, 08:31 AM ISTसोन्याचं सामान्यांना आव्हान
आज सराफा बाजार उघडताच सोन्यानं २०० रुपयांची उसळी घेत १० ग्रॅमसाठी ३०,४०० रुपयांचा नवा रेकॉर्डच बनवून एकप्रकारे सामान्यांना आव्हानच दिलंय.
Jun 7, 2012, 05:17 PM ISTसोन्याची पुन्हा भरारी!
जळगावच्या प्रसिध्द सराफ बाजारात शुक्रवारपर्यंत प्रतितोळा २९,८०० रूपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने शनिवारी अचानक ३०,४०० रूपयांचा उच्चांकी दर गाठला.
Jun 3, 2012, 08:58 AM IST