सोलापूर पोलिस व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियामुळे 90 वर्षीय वृद्ध पुन्हा घरी परतले ..

स्मरणशक्ती हरवलेल्या एका ९० वर्षांच्या वयोवृद्धाला त्यांचे नातेवाईक, सोशल मीडियामुळे पुन्हा भेटू शकले. मुंबईतल्या भायखळा इथले ९० वर्षांचे भिकाजी पानसरे चार महिन्यांपूर्वी हरवले होते. 

Jun 14, 2018, 08:38 AM IST