स्कर्ट

भारतीयांचा आवडता पोषाख कोणता?

तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.

Dec 17, 2017, 04:31 PM IST

मेट्रो स्टेशनवर तिने वर केला स्कर्ट, कारण...

महिला आणि मुलींच्या स्कर्टकडे नजर रोखून पाहणाऱ्या आणि भलत्यासलत्या कमेंट करणाऱ्या अनेकांना एका मुलीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या मुलीने प्रत्युत्तर दिले खरे. पण, त्यासाठी तिने जो मार्ग निवडला तो अनेकांच्या भूवया उंचावणारा ठरला. तिच्या या कृतीचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 30, 2017, 07:36 PM IST

व्हिडिओ : जेव्हा क्लिस्टर्सनं मैदानात पुरुषाला घातलं स्कर्ट!

बिम्बल्डन आपल्या कठोर ड्रेसकोडसाठी प्रसिद्ध आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू केवळ आणि केवळ सफेद रंगाच्या ड्रेसमध्येच कोर्टवर खेळण्यासाठी उतरु शकतात. परंतु, या विम्बल्डनमध्ये ड्रेससंदर्भात एक मजेशीर किस्साही पाहायला मिळाला. 

Jul 15, 2017, 08:51 PM IST

रमजानमध्ये स्कर्ट घातल्याने तरुणीच्या कानाखाली वाजवली

महिलांवरील हिंसाचाराच्या घटना भारतातच नाही विदेशातही घडतांना दिसत आहे. तुर्कस्तानमधून अशीच एक घटना समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात एका तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातल्याने तिच्यावर हल्ला केला.

Jun 23, 2017, 05:19 PM IST

'स्कर्ट'प्रमाणे छोटा असावा ई-मेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण

बीकॉमच्या (ऑनर्स) एका पुस्तकात चक्क विद्यार्थ्यांना 'स्कर्ट'प्रमाणे ई-मेल छोटा असावा, अशी शिकवण देण्यात येतेय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. 

Jun 8, 2017, 09:48 PM IST

महिलांच्या स्कर्टवर देशाची अर्थव्यवस्था ठरते

मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात.

Mar 31, 2016, 03:20 PM IST

स्कर्ट घालून मुले शाळेत...मुली झाल्यात हैराण

मुलं जर मुलींचे कपडे घालून वावरायला लागले तर काय मज्जा येईल ना. होय, तुम्ही बरोबर ऐकलत असचं झालयं ब्रिटनमधील काही शाळांमध्ये. ब्रिटनमधील काही शाळांतील मुलांनी तर अगदी कहरच केला आहे. तिथे विद्यार्थी शाळेमध्ये स्कर्ट घालून जात आहेत. मुलं असं म्हणतायत जर मुली पॅंट तसेच स्कर्ट घालू शकतात तर, मग आम्ही का नाही?

Jul 20, 2013, 01:01 PM IST