Vespa ची 'ही' स्कूटर इतकी महाग; की त्या किमतीत येतील 5 कार
आश्चर्याची बाब म्हणजे या स्कूटरसाठी एखाद्या बाईकहूनही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. विश्वास बसत नाहीय?
Jul 1, 2024, 08:05 PM IST
'या' आहेत Top 5 110cc Scooters, बजेटसह मायलेजही कमाल
Top 5 110cc Scooters : बाईकप्रमाणंच स्कूटरमध्येही हल्ली बरेच प्रकार आणि बहुविध फिचर्स आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. यातही 110cc च्या स्कूटरना विशेष पसंती.
May 9, 2023, 01:26 PM ISTVehicle Sales: नोव्हेंबर महिन्यात ऑटो क्षेत्रात बूमबूम, सर्वाधिक नवी वाहनं खरेदीमागचं FADA ने सांगितलं कारण
Vehicle Demand: कोरोनानंतर आता ऑटोक्षेत्र पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ लागलं आहे. वाहन उत्पादकांसाटी नोव्हेंबर महिना सर्वाधिक विक्रीचा ठरला. वाहन विक्रीत गेल्या महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी उसळी दिसून आली.
Dec 9, 2022, 06:11 PM ISTभंगारात गेलेल्या Scooter ची कमाल! देसी जुगाड पाहून उद्योगपती Anand Mahindra आवाक्
Scooter engine Modification: नुकताच एका जुन्या स्कूटरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कूटरचा कंस्ट्रक्शन साइटवर जबरदस्त वापर केल्याचं दिसत आहे. देसी जुगाड पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 6, 2022, 04:01 PM ISTमुंबई : रिव्हर्स गिअरसहीत इलेक्ट्रिक 'चेतक' बाजारात
मुंबई : रिव्हर्स गिअरसहीत इलेक्ट्रिक 'चेतक' बाजारात
Jan 15, 2020, 12:05 PM ISTVIRAL VIDEO : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या हाती स्कूटरची कमान, परवाना निलंबित
या स्कूटरवरून फ्रान्सीससोबत त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या
Jul 31, 2018, 02:05 PM ISTभारतातली सगळ्यात महागडी स्कूटर लॉन्च
दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीनं मंगळवारी दोन नवीन स्कूटर लॉन्च केल्या.
Jun 5, 2018, 08:33 PM ISTविना पेट्रोल चालणारी स्कूटर, मोबाईलवर होणार ऑपरेट
या स्कूटरला मोबाईल अॅपशीदेखील जोडण्यात आलंय.
Jun 2, 2018, 05:23 PM ISTTVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.
Apr 6, 2018, 06:57 PM ISTभारतात पहिली ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी असलेली स्कूटर लॉन्च
टीव्हीएस मोटार कंपनीने भारतात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी टेक्नॉलॉजी असलेली आपली पहिली स्कूटर लॉन्च केली आहे. NTORQ 125सीसी ही स्कूटर लॉन्च करण्यात आलीये. चला जाणून घेऊया स्कूटरची खासियत.
Feb 6, 2018, 04:22 PM IST१ रुपयांत १० किमी चालते ही स्कूटर, लवकरच होणार वितरण
एक रुपयांत १० किमी चालणारी स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या स्कूटरचे वितरण लवकरच होणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही एक चांगली बातमी आहे.
Jan 20, 2018, 05:14 PM ISTफोटोज : २० वर्षानंतर रस्त्यांवर पुन्हा धावणार ही स्कूटर
देशातील ऑटो मार्केटमध्ये लम्ब्रेटा पुन्हा दिसणार आहे.
Nov 11, 2017, 04:07 PM ISTऑटोमॅटिक LED लॅम्प असलेली होन्डाची Grazia लॉन्च
होन्डानं स्कूटरच्या मार्केटमधली पकड आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय बाजारामध्ये आणखी एक स्कूटर लॉन्च केली आहे.
Nov 8, 2017, 07:15 PM ISTसायकलच्या किंमतीत 'हीरो'ची 'फ्लॅश' लॉन्च
टू व्हीलरसाठी प्रसिद्ध 'हीरो' कंपनीनं आपली एक नवी कोरी इको-फ्रेंडली स्कूटर लॉन्च केलीय. 'फ्लॅश' असं या स्कूटरचं नाव असून ती अगदी सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
Feb 3, 2017, 11:17 AM ISTसीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?
सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे.
Jan 2, 2017, 07:48 PM IST