स्टंटबाजी

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी, २० वर्षीय तरूणाचा मृत्यू

धावत्या लोकलमधून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

Dec 30, 2019, 06:31 PM IST
Ratnagiri | Boy Falling On His Back From Imbalance PT45S

रत्नागिरी । स्टंट करायला गेला आणि चांगलाच आपटला, कंबरेला दुखापत

रत्नागिरी । स्टंट करायला गेला आणि चांगलाच आपटला, कंबरेला दुखापत, Ratnagiri | Boy Falling On His Back From Imbalance

Aug 14, 2019, 12:00 AM IST

स्टंटबाजी करताना दुचाकीस्वाराची फजिती, व्हिडिओ व्हायरल

बदलापूर- मुरबाड रस्त्यावर स्टंट करणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं आहे.

Aug 1, 2019, 03:23 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये एका रात्रीत रस्ता, सर्जिकल स्ट्राईक की स्टंटबाजी ?

पिंपरी चिंचवडमध्ये एका रात्रीत बनलेला एक रस्ता चांगलाच गाजतोय.

Jun 20, 2019, 04:19 PM IST

रेल्वेत स्टंटबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात

स्टंंटबाजांना घेतलं ताब्यात

Aug 2, 2018, 09:28 AM IST
PT3M13S

मुंबई । लोकल रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणारे मुजोर चोर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 09:20 PM IST

रेल्वेत स्टंटबाजी करतानाचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

अपंग प्रवाशाचा मोबाईल ही चोरला

Aug 1, 2018, 04:20 PM IST

सेल्फी स्टंट फसला, लोकलने धडक दिल्याने तरूण गंभीर जखमी

  सेल्फी कुठे काढावा, कसा काढावा याचे साधे नियमही लोक पाळत नाही. मग सेल्फी काढण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालतात याचे एक जीवंत उदाहरण हैदराबादमध्ये घडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 24, 2018, 04:21 PM IST

महाजनांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीची मागणी

हातात बंदूक घेऊन जळगावमध्ये बिबट्याचा माग काढणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. 

Nov 28, 2017, 02:58 PM IST

स्टंटबाजी करण्यासाठी बंदुक घेऊन गेलो नाही - गिरीश महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 09:51 AM IST

धबधब्यावरच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा मृत्यू

धबधब्यात पडून एका अतिउस्ताही तरुणाचा मृत्यू झाला.

Sep 3, 2017, 05:31 PM IST

VIDEO : धावपट्टीवरची स्टंटबाजी 'त्या' मॉडल्सच्या अंगलट येणार?

विमानतळावर फोटोशूटच्या दरम्यान स्टंट करणारे विडीओची दखल हवाई वाहतूक महासंचालकाने (डीजीसीए) चौकशीचा आदेश दिला.

Jul 14, 2017, 04:29 PM IST

ठाण्यात भाजपची आंदोलन स्टंटबाजी उघड्यावर

राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. येथे भाजपने खड्ड्यांसाठी आंदोलन केले. मात्र, तो केवळ फार्स असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी आंदोलन केले त्या प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचेच आहेत.

Jul 6, 2017, 07:44 AM IST

पिंपरीत रेल्वेच्या टपावर स्टंटबाजी करणे पडले महागात

रेल्वेच्या टपावर स्टंट बाजी करू नये अस आवाहन अनेकदा केले जाते..पण त्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही असंच पिंपरी चिंचवड जवळ देहू रोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेनं म्हणावे लागेल. 

May 26, 2017, 06:30 PM IST

मनसेची अस्तित्वासाठी स्टंटबाजी, पिंपरी चिंचवडमधील राडा चर्चेत

 पिंपरी चिंचवड शहरात अस्तित्व संपत आलेल्या मनसेचे नाव पुन्हा चर्चेत आलं. पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगत शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यामुळं मनसेची ही अस्तित्वासाठी स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

Dec 9, 2016, 07:41 PM IST