अबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर
अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...
Dec 16, 2014, 08:01 AM ISTस्टीव्ह जॉब्सची ‘आय-कार’ची स्वप्नपूर्ती अधुरी
आयफोन आणि आयपॅडची जगावर मोहिनी घालणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांचे एक स्वप्न अधुरे राहीले. आयफोन आणि आयपॅडचे निर्माते स्टीव्ह यांना ‘आय-कार’ तयार करायची होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्नच राहिले.
Feb 13, 2013, 01:38 PM ISTस्टीव्ह जॉब्स ही खेळण्याची वस्तू नाही
ऍपलचे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी जगताचा सम्राट स्टीव्ह जॉब्सवर प्रतिकृती असलेली बाहुली चीनी कंपनीने बाजारपेठेतून मागे घेतली आहे. ऍपलचे कायदेशीर सल्लागार यांनी कंपनीवर मोठा दबाव टाकल्याने कंपनीला हे पाऊल उचलावं लागल्याचं वृत्त आहे
Jan 17, 2012, 09:04 PM ISTस्टीव्ह जॉब्स यांना मरणोत्तर ग्रॅमी
ऍपलचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांना पुढच्या वर्षी मरणोत्तर ग्रॅमी ट्रस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीताचा आस्वाद घेण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करण्याच्या योगदानाबद्दल जॉब्स यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
Dec 22, 2011, 11:51 AM ISTस्टे 'हंगेरी', स्टे फुलीश !
ऍपलचे को-फाऊन्डर स्टीव्ह जॉब्स यांच्या स्मरणार्थ हंगेरीत त्यांचा ब्रॉन्झ पुतळा उभारला जाणार आहे. हंगेरीयन सॉफ्टवेअर मेकर गाबोर बोजर यांनी हा पुतळा तयार करून घेतलाय. स्टीव्ह जॉब्स यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं.
Dec 11, 2011, 03:51 AM IST