स्टेट बँकेचा ग्राहकांना अलर्ट, SMS मिळाल्यास त्वरीत बँकेशी करा संपर्क
देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिलाय.
Aug 30, 2018, 09:37 PM ISTखूशखबर ! स्टेट बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवला
एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूशखबर
Jul 30, 2018, 05:09 PM ISTस्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
स्टेट बँकेची ग्राहकांसाठी खूशखबर...
May 30, 2018, 08:23 PM ISTअमळनेरच्या स्टेट बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Mar 12, 2018, 12:42 AM ISTSBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...
तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे.
Mar 6, 2018, 06:20 PM ISTस्टेट बँकेच्या या ग्राहकांचे चेक ३१ डिसेंबरनंतर नाही चालणार
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Dec 27, 2017, 01:00 PM ISTदेशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद
देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.
Oct 28, 2017, 12:43 PM ISTSBIचा ग्राहकांना दिलासा, आता ३१ डिसेंबरपर्यंत चालणार या बँकांचे चेक
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी नवी घोषणा केली आहे. बँक ग्राहकांना नुकत्याच विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत.
Oct 11, 2017, 05:26 PM ISTस्टेट बँकेनं मिनीमम बॅलन्समध्ये केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:28 PM ISTSBI खातेदारांचे ATM कार्ड करणार ब्लॉक
भारतीय स्टेट बँक ग्राहकांना तगडा झटका देण्याच्या तयारी आहे. असे होऊ शकते की तुमचे एटीएम किंवा डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते.
Aug 22, 2017, 03:20 PM ISTनोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम
नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Jun 12, 2017, 03:38 PM ISTस्टेट बँकेकडून घरांच्या व्याजदरामध्ये कपात
देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं परवडणाऱ्या घरांच्या व्याजदरामध्ये पाव टक्क्याची कपात केलीये. त्यामुळे आता पहिल्यांदा गृहकर्ज घेणाऱ्यांना केवळ 8.35 टक्के दरानं कर्ज मिळेल.
May 8, 2017, 04:14 PM ISTस्टेटबँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत होणार विलीनीकरण
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी मजबूत होणार आहे. देशातील स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे.
Feb 16, 2017, 11:32 AM IST