पुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची
डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.
Aug 11, 2013, 07:58 PM ISTओढणी घेतली नसेल तर आधारकार्ड विसरा!
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून...
May 31, 2013, 02:51 PM ISTस्त्रियांच्या आधी नामशेष होणार पुरुष प्रजाती!
जगभरातल्या तमाम पुरुषांनो... सावधान व्हा.. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी दावा केला आहे, की जगभरात पुरुष प्रजाती आता नष्ट होऊ लागली आहे.
Apr 3, 2013, 04:35 PM ISTपाक स्त्रिया भारतीय स्त्रियांपेक्षा सुंदर- शोभा डे
प्रख्यात स्तंभलेखिका शोभा डे यांच्या मते सौंदर्याच्या बाबतीत भारतीय स्त्रियांची पाकिस्तानी स्त्रियांशी तुलनाच होऊ शकत नाही. ६४ वर्षीय शोभा डे या सध्या पाकिस्तानातल्या कराचीमधील द्विदिवसीय 'कराची साहित्य महोत्सवा'ला उपस्थित आहेत.
Feb 15, 2012, 12:47 PM ISTस्टीफन हॉकिंग यांना स्त्रीचे गूढ
जगाची ओळख होण्यासाठी आणि हे जग कसे निर्माण झाले, याचा ध्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी जगाच्या उत्पत्तीचे गूढ उकलण्यासाठी संशोधन केले. अशा स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत आहे. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे.
Jan 7, 2012, 03:46 PM IST