हत्येचा कट

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा

मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा

Dec 16, 2018, 02:11 PM IST

भीमा प्रकरणातील आरोपी परेरा ठाण्यात परतला

 परेरासह पाच जणांना पुणे पोलीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

Aug 30, 2018, 07:47 AM IST

पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट

आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.

May 24, 2014, 07:51 PM IST

सलमानच्या `डेझी`नं हत्येचा कट रचला होता?

आपल्या उद्दामपणामुळे अनेकदा चर्चेत येणार बॉलिवूडच्या दबंग खानसोबत म्हणजेच सलमान खानसोबत त्याच्या हिरोईन्सही आपल्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींसाठी चर्चेत येत आहेत.

Feb 11, 2014, 05:59 PM IST

‘तीन वेळा उधळला होता ‘संजय’च्या हत्येचा कट’

विकिलिक्सनं केलेल्या खुलाशांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यातच विकिलिक्सनं आता आणखी एक खुलासा केलाय. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांचा छोटा मुलगा संजय गांधी यांच्या हत्येचा एक नाही तर तीन वेळा प्रयत्न झाला होता, असं विकिलिक्सनं म्हटलंय.

Apr 11, 2013, 12:35 PM IST