हल्ल्याची जबाबदारी

कराची स्टॉक एक्सचेंज हल्ला: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

पाकिस्तानी पोलीस आणि रेंजर्सने चार दहशतवाद्यांना केलं ठार

Jun 29, 2020, 03:09 PM IST
Delhi Hindu Raksha Samiti Take Responsibility Of JNU Attack PT1M47S

दिल्ली । जेएनयू हल्ला : हिंदू रक्षा दलाने जबाबदारी स्वीकारली

जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जेएनयूमधल्या हल्ल्यावरुन एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालते. त्याचवेळी या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे. राष्ट्रविरोधी घटनेचं केंद्र जेएनयू बनले आहे. त्यामुळे हा हल्ला आपणच घडवून आणल्याचे हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीने म्हटले आहे.

Jan 7, 2020, 07:30 PM IST

जेएनयू हिंसाचार : हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Jan 7, 2020, 02:36 PM IST

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

Sep 27, 2016, 04:27 PM IST

`गुडसा उसेंडी`नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

छत्तीसगडमध्ये काँग्रेस परिवर्तन रॅलीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं स्वीकारलीय.

May 28, 2013, 01:50 PM IST