बॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट
बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.
Dec 8, 2016, 11:32 AM ISTहिमेश रेशमियाचा पुन्हा 'तेरा सुरूर'. ट्रेलर झाला रिलीज
गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट तेरा सुरुरचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Jan 28, 2016, 03:55 PM ISTव्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री
पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय सलमान प्रेमच्या भूमिकेत पुन्हा आपल्या समोर... 'प्रेम रतन धन पायो'चं टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या टायटल ट्रॅकमध्ये युवराज असलेला सलमान आणि प्रिसेंस सोनमची लव्हस्टोरी दिसतेय.
Oct 15, 2015, 06:11 PM ISTपाक स्पर्धकांच्या ‘सूरक्षेत्र’ला मनसेचा विरोध
‘सूर क्षेत्र’ या टीव्ही शोला पुन्हा एकदा वादाला सामोर जावं लागणार आहे. या शोमध्ये आठ भारतीय आणि आठ पाकिस्तानी गायकांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे.
Aug 30, 2012, 01:52 PM IST