हिरे

हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीच्या झळा, वर्षभरात १५ हजार कारागीर बेरोजगार

सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात

Aug 22, 2019, 03:39 PM IST

आता डोळ्यांसाठीही ज्वेलरी, सोनं-हिऱ्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स

मुंबईच्या एका ऑप्टोमेट्रिस्टनं गोल्ड प्लेटेड कॉन्टॅक्ट लेन्सचा आविष्कार केलाय

Mar 21, 2019, 03:41 PM IST

अंगठीत 6 हजारहून अधिक हिरे, इतकी आहे किंमत

हिऱ्यांची अंगठी चर्चेत

Jun 16, 2018, 05:26 PM IST

भाजपमधील 'हिरे' बंडाच्या उंबरठ्यावर

हिरे कुटुंबिय राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

Apr 22, 2018, 05:50 PM IST

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी, करोडोंचे हिरे पळवले

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठ्या चोरीची नोंद झालीय. एका डायमंड कर्मचा-याकडून २० कोटी रुपयांचे हिरे लुबाडण्यात आले आहेत. 

Mar 16, 2018, 09:20 AM IST

औरंगाबाद | सावधान तुम्ही गितांजली डायमंड्समधून हिरे घेतलेत?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 08:34 AM IST

गीतांजली डायमंड्सची हिऱ्यांचा अस्सलपणा तपासणारी बनावट एजन्सी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:22 PM IST

मुंबई चोरुन आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त

चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.

Aug 18, 2016, 02:52 PM IST

दिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने

दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.

Oct 20, 2014, 08:48 PM IST

३०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांची लूट, एकाची हत्या

केरळमध्ये शाही परिवाराचे तब्बल ३०० कोटी रुपयांचे हिरे लुटले गेल्याची घटना घडली आहे. यावेळी हरिहर शर्मा या हिरे व्यापाऱ्यांची हत्याही झाली. शाही परिवारातीलच एक असणारे हरिहर शर्मा हिऱ्यांचा सौदा करत असताना ही घटना घडली.

Dec 26, 2012, 05:17 PM IST

मुंबईत पाच कोटींचे हिरे जप्त

मुंबई विमानतळावर बेल्जियमहून आयात झालेले पाच कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले आहेत.

Dec 10, 2011, 12:40 PM IST

तिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे

आंध्रप्रदेशमधील तिरूपती मंदिरात एका अज्ञात भक्ताने १६२ हिरे पेटीत दान केलेत.

Nov 24, 2011, 06:40 AM IST