हिवरा आश्रम

साहित्य संमेलनातून हिवरा आश्रमाची माघार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता वेगळं वळण लागलंय. 

Sep 15, 2017, 09:38 AM IST

साहित्य संमेलनाच्या जागेवरूनच वाद

हिवरा आश्रमात संमेलन घेण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विरोध केला आहे.

Sep 11, 2017, 12:22 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात

अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Sep 10, 2017, 01:08 PM IST