हॅट्रिक

भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, सीरिजमध्ये पुनरागमन

दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.

Dec 18, 2019, 09:29 PM IST

कुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Dec 18, 2019, 08:56 PM IST

World Cup 2019 : मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा दुसरा भारतीय

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा निसटता विजय झाला.

Jun 22, 2019, 11:50 PM IST

World Cup 2019 : शमीच्या हॅट्रिकने टीम इंडियाचा निसटता विजय

मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे.

Jun 22, 2019, 11:16 PM IST

अफगाणिस्तानकडून आयर्लंडचा सुपडा साफ, रशिदची हॅट्रिक

स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Feb 25, 2019, 05:05 PM IST

Video : क्रिकेट इतिहासातील सगळ्यात जबरदस्त हॅट्रिक

क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण अनेक हॅट्रिक पाहल्या असतील पण तिन्ही दिग्गज बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा पराक्रम क्वचितच होतो. 

Jul 23, 2018, 04:00 PM IST

मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे.

Nov 9, 2017, 11:16 PM IST

विराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.

Sep 22, 2017, 04:15 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज

कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या. 

Sep 22, 2017, 03:11 PM IST

कर्णधार कोहलीने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय

कुलदीप यादवची हॅट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५० धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कोहलीने गोलंदाजांना याचे श्रेय दिले आहे. 

Sep 22, 2017, 10:00 AM IST

हॅट्रिकआधी कुलदीपने धोनीला विचारला होता हा प्रश्न

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने हॅट्रिक करत नवा इतिहास रचला. वनडेत हॅट्रिक करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. 

Sep 22, 2017, 08:57 AM IST

दुसऱ्या वनडेतही कांगारूंचं लोटांगण, कुलदीपची हॅट्रिक

दुसऱ्या वनडेमध्येही भारतानं कांगारूंना लोळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते भारतीय बॉलर्स. 

Sep 21, 2017, 09:42 PM IST

वनडेमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवनं हॅट्रिक घेतली आहे.

Sep 21, 2017, 09:05 PM IST

आयपीएलमध्ये एकाच दिवशी दोन हॅट्रिक

आयपीएलमध्ये एकाच दिवशी दोन हॅट्रिक पाहायला मिळाल्या. आरसीबीचा सॅम्युअल बद्री आणि गुजरात लायन्सचा अॅन्ड्रू टायनं हॅट्रिक घेतल्या. 

Apr 14, 2017, 11:48 PM IST

सॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक

सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.

Apr 14, 2017, 08:10 PM IST