हॉल तिकीट

COMEDK 2018: चे हॉल तिकीट आले, असे करा डाऊनलोड

 हॉल तिकीट डाऊनलोड करण्यापूर्वी युजरने पहिल्यांदा आपले नाव, रोल नंबर, एग्जाम सेंटर, तारिख, वेळ आणि ठिकाण आदी गोष्टी हॉल तिकीटावर तपासून घ्याव्यात. 

May 5, 2018, 01:14 PM IST

गाढवाला दिलं परिक्षेचं हॉल तिकीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 29, 2018, 04:05 PM IST

'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर

पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?

Oct 5, 2017, 08:34 PM IST

हॉल तिकीटासाठी प्राध्यापकाची विद्यार्थ्यीनीकडे अश्लील मागणी

 परीक्षेकरता आवश्यक असलेले हॉल तिकीट जप्त केल्यानंतर ते परत देण्याकरता प्राध्यापकाने एका विद्यार्थिनींकडे अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.

Apr 19, 2017, 08:25 PM IST

हॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही

केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.

Feb 12, 2017, 03:59 PM IST

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे. 

Oct 20, 2016, 11:57 PM IST

गायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं

आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.

May 3, 2015, 09:55 AM IST

दहावीची परीक्षा सुरू; हॉल तिकीट नसेल तर....

दहावीची परीक्षा आजपासून सुरु होतीय. हॉल तिकीटच्या घोळामुळे  गेले काही दिवस विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय.

Mar 3, 2014, 08:23 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

Feb 11, 2014, 06:38 PM IST