हॉस्पिटल

खासगी रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता तातडीच्या उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच 104 आणि 108 या विनाशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संबंधितांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तिचा 320 रुग्णांनी लाभ घेतला आहे. 

Nov 23, 2016, 09:29 PM IST

नवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे. 

Nov 16, 2016, 06:28 PM IST

'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Nov 13, 2016, 05:54 PM IST

रूग्णालयात रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश

रूग्णांच्या सोईसाठी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Nov 11, 2016, 08:04 PM IST

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

Sep 24, 2016, 04:24 PM IST

रूग्णालयाच्या छतावर अडकलेल्या ९ जणांना वाचवलं

झी 24 तासच्या पुढाकारामुळे, नाशिकमधून ९ जणांची पुराच्या तडाख्यातून सुखरुप सुटका झाली आहे. 

Aug 3, 2016, 08:20 PM IST

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये 

Apr 3, 2016, 07:32 PM IST

अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Mar 31, 2016, 08:45 PM IST

हॉस्पिटलमध्येच डीजेच्या तालावर धांगडधिंग

उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये रुग्णांची चिंता न करता रात्रभर डिजेच्या तालावर नाच-गाणं चालू होतं. हॉस्पिटलच्या स्टाफच्या मुलींचं लग्न असल्यामुळे सारे नियम धाब्यावर बसवत सायलन्स झोनमध्ये लग्नसमारंभाला परवानगी देण्यात आली. 

Mar 1, 2016, 12:55 PM IST

खलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रेसलिंगच्या मॅचमध्ये जखमी झालेल्या खलीला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

Feb 27, 2016, 08:22 AM IST

मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे. 

Feb 11, 2016, 08:15 PM IST