होंडा सिटी

होंडाने City, Amaze आणि WR-V स्पेशल एडिशन केले लॉन्च, किंमत ६.२ लाखांपासून

प्रमुख वाहन निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने भारतात आपली होंडा City, Amaze आणि WR-V या कारचं स्पेशल एडिशन लॉन्च केलं आहे. या तिन्ही कार्सच्या स्पेशल एडिशनला नावही स्पेशल देण्यात आलं आहे.

Jan 12, 2018, 02:28 PM IST

पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर इथं होंडा सिटी कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर होंडा सिटी चालकानं पोबारा केला. 

Aug 5, 2015, 12:19 PM IST

लिटरला २६ किलोमीटर धावणारी कार

जापानी कार होंडाने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा विचार केला आहे. होंडाची नवी सिटी कार लॉन्च करण्यात येणार आहे, ही कार लिटरला २६ किलोमीटरपर्यंत धावणार आहे.

Jan 7, 2014, 11:28 AM IST