होम हवन

चाललंय काय! मतदानयंत्र ठेवलेल्या शाळेसमोर गाडीत होम-हवन

मतदानयंत्रात हेराफेरी करण्यासाठी होमहवन, काँग्रेसचा आरोप

May 8, 2019, 10:20 AM IST

विमानतळाच्या जागेवर शिवसैनिकांनी मांत्रिकाला बोलावून केलं होम हवन

शिवसैनिकांनी प्रतिकात्मक मांत्रिकाला बोलावून 'या जागेवर काही भूत पिशाच आहे का ?' हे पहायला सांगितले. 

Nov 3, 2018, 05:31 PM IST

बिहारमध्ये सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत स्वयंपाक करण्यास बंदी

महाराष्ट्र दुष्काळाचा कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये उकड उन्हामुळे वेगळची समस्या उभी राहिलेय. येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवण करण्यावर बंदी घालण्यात आलेय.

Apr 28, 2016, 03:09 PM IST

भारताच्या विजयासाठी क्रिकेटवेड्या रसिकांचा 'होम हवन'चा घाट!

भारताचा वर्ल्डकपचा प्रवास सुरुवातीपासून फारसा सुखद राहिलेला नाही. भारताला या सीरिजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला... आणि आता तर शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत दोन हात करायचेत... 

Mar 18, 2016, 10:02 AM IST

`माथेरानच्या राणी`च्या तब्येतीसाठी कर्मकांडाचं स्तोम!

अंधश्रद्धेचे भूत अजून जायचे नाव घेत नाही... माथेरानची टॉय ट्रेन सुरळीत चालावी यासाठी यंदा नेरळ येथील रेल्वेच्या लोकोशेड मध्ये चक्क होम हवनचे आयोजन करण्यात आले होते.

Apr 26, 2014, 09:37 PM IST