१९९३

PT2M20S

मुंबई | १९९३ बॉम्ब स्फोटातली हत्यारं अजूनंही मिळतायत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 12, 2018, 10:12 PM IST

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह ५ दोषींचा आज फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला आज होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 7, 2017, 10:18 AM IST

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 6, 2017, 11:05 PM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलय.

Jul 9, 2017, 06:03 PM IST

जेलमध्ये सडवा पण फाशी नको, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी फिरोज खान रडला

१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला आहे.

Jun 20, 2017, 06:14 PM IST

संजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम लांबला...

१९९३ च्या बॉम्बस्फोटा दरम्यान अवैध हत्यारं बाळगणारा अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच 'गुड बॉय' बनून तुरुंगातून बाहेर येण्याच्या चर्चेला मंगळवारपासून जोरदार हवा मिळत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी मात्र संजय दत्तचा याबद्दलचा अर्ज फेटाळून लावलाय.

Jan 6, 2016, 05:21 PM IST

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Oct 23, 2013, 05:41 PM IST

१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम

१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

Mar 21, 2013, 11:59 AM IST

१९९३ बॉम्बस्फोट : आज ऐतिहासिक निकाल

१९९३ बॉ़म्बस्फोटांप्रकरणी आज ऐतिहासिक फैसला होणार आहे. या खटल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टात लागणार आहे.

Mar 21, 2013, 08:06 AM IST

१९९३ साखळी बॉम्बस्फोट: वेदनेची २० वर्षे

१२ मार्च १९९३ साली मुंबईतील १२ ठिकाणी एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बफोट झाले होते. या घटनेला आज २० वर्ष पुर्ण झाले आहेत.

Mar 12, 2013, 09:27 AM IST