२० वर्ष

Mumbai Police Arrested Gangster Ezaz Lakdawala Update PT2M15S

मुंबई : २० वर्षानंतर एजाज लकडावाला जेलबंद

मुंबई : २० वर्षानंतर एजाज लकडावाला जेलबंद

Jan 10, 2020, 01:05 PM IST

या भारतीयावर आयसीसीनं घातली २० वर्षांची बंदी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे.

Mar 27, 2018, 08:37 PM IST

फोटोज : २० वर्षानंतर रस्त्यांवर पुन्हा धावणार ही स्कूटर

 देशातील ऑटो मार्केटमध्ये लम्ब्रेटा पुन्हा दिसणार आहे.

Nov 11, 2017, 04:07 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : भोसरीत २० वर्षीय तरूणाची हत्या

भोसरीत २० वर्षीय तरूणाची हत्या

Nov 1, 2016, 09:39 PM IST

भोसरीत २० वर्षीय तरूणाची हत्या

भोसरीमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला विकास माळी या २० वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Nov 1, 2016, 07:35 PM IST

२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह

भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.

May 18, 2016, 07:16 PM IST

२० वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त नाहीच

२० वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला मुहूर्त नाहीच

Jan 14, 2016, 09:09 PM IST

भाजप खासदार हेमामालिनी यांना मुंबईत मिळाला भूखंड

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा २० वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे. हेमा मालिनी यांना डांस स्कूल सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी सरकारने त्यांना मुंबईत जागा मंजूक केली आहे.

Dec 30, 2015, 05:09 PM IST

भावानेच त्याला २० वर्षापासून डांबून ठेवलंय

जिल्ह्यातील देऊळगाव बाजार या गावामध्ये हृद्य पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. अर्जुन इंगळे या ३९ वर्षाच्या व्यक्तीला त्याच्याच सख्ख्या भावानं गेल्या २० वर्षांपासून एका खोलीत डांबून ठेवलंय.

Oct 27, 2015, 06:20 PM IST