२२ व्या वर्षात

२२ व्या वर्षात या क्रिकेटरने केले लग्न, लोकांनी केले ट्रोल

बांगलादेशचा फास्ट बॉलर तस्कीन अहमदने त्याची प्रेयसी सैय्यदा साबिया नाइमासोबत लग्न केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने आपल्या लग्नातील आनंदाचे क्षण शेअरही केले. ते दोघेही आपल्या खाजगी आयुष्यात आनंदात आहेत. पण सोशल मीडियावर अनेकांना हे लग्न खटकल्याचे दिसून येत आहे.  अनेकजण त्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी वाईटट कमेंट करुन ट्रोल करीत आहेत.

Nov 6, 2017, 07:10 PM IST