मुंबई | २३ जानेवारीला शिवसेनेचा जल्लोष मेळावा
मुंबई | २३ जानेवारीला शिवसेनेचा जल्लोष मेळावा
Jan 11, 2020, 10:40 PM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Dec 15, 2014, 09:20 AM IST