पंढरपूर | दिवसभरात २ हजार भाविकांना मुखदर्शन
पंढरपूर | दिवसभरात २ हजार भाविकांना मुखदर्शन
Nov 18, 2020, 03:15 PM ISTमहत्त्वाचं : ५००-२००० च्या नोटेवर लिहिलं तर...
५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलं तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या होत्या.
Nov 24, 2017, 04:08 PM IST२ हजारच्या नकली नोटा छापणारे कचऱ्याच्या डब्यामुळे अडकले जाळ्यात
नोटबंदीनंतर २००० च्या नव्या नोटा आल्या. पण २००० च्या ही बनावट नोटा बाहेर येऊ लागल्या. काही लोकं २००० च्या नकली नोटा छापत आहेत. पोलीस अशा लोकांवर नजर ठेऊन आहेत. मध्यप्रदेशात पोलिसांनी २ लोकांना अटक केली आहे जे नकली नोटा छापत होते.
Dec 18, 2016, 10:06 PM IST२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील
सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.
Nov 17, 2016, 11:21 AM IST