0 50

RBI चा सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का! व्याजदरात पुन्हा वाढ

रिझर्व बँकेच्या पतधोरणाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का देणारा आहे. आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती शक्तीकांत दास यांनी दिली. 

Jun 8, 2022, 10:10 AM IST