1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम
1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
Jan 1, 2023, 08:56 AM ISTGas Cylinder Price: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका, गॅस सिलिंडर महागला
LPG Price Today :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील नवीनतम दर काय आहेत ते जाणून घ्या.
Jan 1, 2023, 08:36 AM ISTBudh Vakri: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे मिळणार पाठबळ, या तारखेपासून राशींचं नशीब उजळणार
Mercury Retrogade 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर गोचर करतो. त्याचबरोबर सूर्य आणि चंद्र हे ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजता बुध ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. तर 30 डिसेंबर 2022 रोजी धनु राशीत वक्री अवस्थेत जाणार आहे.
Dec 29, 2022, 02:22 PM ISTनव्या वर्षात 1 हजारची नोट पुन्हा बाजारात येणार? 2 हजारांची नोट चलनातून गायब होणार?
सध्या असा दावा करण्यात येतोय की, तुमच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या (2000 notes) नोटा लगेच बँकेत जमा करा आणि जर बँकेत नोटा जमा केल्या नाहीत तर त्याचा मोबादला तुम्हाला मिळणार नाही.
Dec 19, 2022, 10:17 PM IST