1 july

१ जुलैपासून राज्यात जीएसटी कर प्रणाली लागू होणार

जीएसटी कर प्रणालीचा १ जुलैपासून अवलंब होणार आहे. नवीन कर प्रणालीच्या पार्श्वभूमीवर मुल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत प्रलंबित अपिलाचा निपटारा होऊन लवकरच शासनाला महसूल उपलब्ध होणार आहे.

Mar 18, 2017, 04:35 PM IST

जीएसटी १ जुलैपासून लागू होणार - जेटली

बहुचर्चीत जीएसटी यंदाच लागू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मात्र 1 एप्रिल मुदत जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Jan 17, 2017, 09:28 AM IST