पानसरे हत्येसंदर्भातील आरोपींची माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातील आरोपींची माहिती देण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने बक्षीस जाहिर केलं आहे.पानसरे हत्ये संदर्भात हवे असलेले आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणा-यास महाराष्ट्र सरकारने बक्षीस जाहीर केलं आहे.
Aug 2, 2017, 03:54 PM IST