10 unique baby names and meaning

हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात ही नावं, धर्माची बंधने नसलेली 10 मुलांची नावे आणि अर्थ

10 Unique Baby Names And Meaning : मुलांच बारसं हा पालकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.. आपल्या बाळाला नाव ठेवणं हे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात खास क्षण मानला जातो. 10 अशी नावे ज्यांनी धर्माची बंधने नाकारली आहेत. ही नावे हिंदु-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात. 

Oct 10, 2023, 01:14 PM IST