10 wickets for no run

या भारतीय क्रिकेटरने टी-२० क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड्स घडत असतात. टी-२० क्रिकेटमध्ये तर रेकॉर्ड्सचा पाऊसच पडत असतो. हरणारी टीम कधी मॅच जिंकते हे कळतही नाही तर जिंकणारी टीम कधीही हरू शकते.

Nov 9, 2017, 11:59 AM IST