100 km per litre

TATA चा नवा धमाका, १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किमीचा अॅव्हरेज देणार कार

 देशातील सर्वात स्वस्त कार देणाऱ्या टाटा मोटर्सने लवकरच भारतासाठी सर्वात फायदेशील कार देण्याचा निर्धार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना सर्वसामान्यांना परवणारी कार टाटा मेगापिक्सल  टाटा मोटर्स बाजारात घेऊन येणार आहे. ही टाटा नॅनोचे अपग्रेड मॉडेल आहे त्यातील युनिक कॉम्बिनेशनमुळे ही कार १ लीटरला १०० किलोमीटरपर्यंत धावू शकते. 

Nov 1, 2016, 05:51 PM IST

एक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार

टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. २०१६पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

Aug 26, 2015, 08:36 PM IST