100 km

ही पाहा... एका लीटरमध्ये 100 किमी धावणारी कार!

आत्तापर्यंत बाजारात अस्तित्वात असलेल्या अनेक गाड्यांचं मायलेज जास्तीत जास्त 18-28 किलोमीटर प्रती लीटर आहे. पण, आता एका कॉन्सेप्ट कारचं निर्माणच अशा पद्धतीनं करण्यात आलंय की ही गाडी एका लीटरमध्ये जवळपास 100 किलोमीटरपर्यंत चालू शकेल.

Oct 6, 2014, 03:19 PM IST