1067 हजार कोटींचा खाणघोटाळा

केंद्राचे 10.67 हजार कोटींचे नुकसान

कॅगच्या अहवालात देशातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कोळसा खाणींचा लिलाव न केल्यानं सरकारचे १० लाख ६७ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Mar 22, 2012, 03:51 PM IST