11 terrorists killed

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन, आतापर्यंत 11 दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांचे ऑपरेशन सुरू आहे. 8 ऑक्टोबरपासून घाटीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये 9 चकमकी झाल्या, ज्यात आतापर्यंत 11 दहशतवादी मारले गेले. जिथे जिथे दहशतवाद्यांच्या लपल्याची बातमी मिळाली तिथे सुरक्षा रक्षकांनी शोधमोहीम राबवली.

Oct 16, 2021, 07:05 PM IST