11th Admission 2023 : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 'या' तारखा नोंद करुन घ्या
11th Admission Maharashtra : दहावीचा निकाल लागला आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आहे ती अॅडमीशनची. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...
Jun 5, 2023, 07:29 AM ISTराज्यातील विद्यार्थांसाठी महत्वाची बातमी, अकरावी प्रवेशाला मुदतवाढ
11th online admission extended : मुदत संपुनही अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाविनाच आहेत. अखेर अकरावीच्या प्रवेशाला (11th admission) मुदतवाढ दिली आहे.
Oct 19, 2021, 07:44 AM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
Jun 25, 2020, 11:50 AM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय नाही
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक
Jun 17, 2019, 08:10 PM ISTहे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही...
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Aug 23, 2018, 09:43 PM ISTअकरावी आँनलाईन प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी मुदतवाढ
अकरावी आँनलाईन प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. ११ तारखेपासून पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
Aug 10, 2017, 07:55 AM IST११ वी प्रवेश गोंधळ : वेबसाईट उद्या बंद, २२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु
अकरावी प्रवेश गोंधळ दूर करण्यासाठी उद्या दिवसभर वेबसाईट बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने उद्या वेबसाईट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून २२ जूनला ऑनलाईन प्रवेश पुन्हा सुरु होणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
Jun 20, 2017, 05:03 PM IST११ वी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांच्या तक्रारी
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपता संपत नाही. १६ जूनपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार्ट दोन सुरु झाला. पण तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आज सलग पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
Jun 20, 2017, 04:16 PM IST