12 runs

१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?

१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.

Mar 4, 2016, 02:20 PM IST

एका बॉलवर काढले 12 रन्स

एका बॉलमध्ये चौकार किंवा षटकार न लावता रन्स काढणे, जादूची बॅट आणली तरी शक्य होणार नाही.

Jun 8, 2014, 10:08 PM IST