भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती उत्साहात
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२४ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातल्या महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं.. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
Apr 14, 2015, 08:41 AM IST